💥त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधिक्षक)आहेत💥
✍ मोहन चौकेकर
मुंबई- राज्यातील 101 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) राज्य सरकारने बदल्या केल्या.त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधिक्षक)आहेत. त्यात बहुतांश हे विदर्भ, मराठवाड्यातील आहेत. नक्षलग्रस्त व एसीबीसारख्या दुय्यम शाखेतील (साईड ब्रॅन्च) अधिकाऱ्यांना फिल्ड वर्कची पोस्टींग देण्यात आली आहेत.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे :-नाव व कंसात कोठून कोठे बदली ते ठिकाणः-
मुकुंद नामदेव हातोटे (एसीपी, ठाणे ते अप्पर अधीक्षक, अॅन्टी करप्शन तथा एसीबी),रमेश मल्हारी धुमाळ (एसीपी, ठाणे ते अप्पर अधीक्षक, अॅन्टी करप्शन), सुनिल भरत पाटील (एसीपी, ठाणे ते एसीपी, लोहमार्ग, मंबई), प्रदीप वसंतराव जाधव (एसीपी, नवी मुंबई ते एसीपी, नाशिक शहर),मोहन उत्तम ठाकुर (एसीपी, नाशिक ते पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक),अनिता दिलीप जमादार (एसीपी, औरंगाबाद शहर ते अप्पर अधीक्षक, अॅन्टी करप्शन),दत्ता लक्ष्मण तोटेवाड (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा उपविभाग, पालघर ते एसीपी, ठाणे शहर),दत्तात्रय भिकाजी निघोट(उपविभागीय अधिकारी, रोहा उपविभाग, रायगड ते उपविभागीय अधिकारी, परभणी ग्रामीण, परभणी),स्वप्निल राजाराम राठोड (उपविभागीय अधिकारी, पैठण उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, गेवराई उपविभाग, बीड),निरज बाजीराव राजगुरू (उपविभागीय अधिकारी, कन्नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ),नितीन नारायण कटेकर (उपविभागीय अधिकारी, कळंब उपविभाग,उस्मानाबाद ते उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली), गोपाळ गोविंद रांजणकर (उपविभागीय अधिकारी, निलंगा उपविभाग, लातूर ते उपविभागीय अधिकारी, वैजापूर उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), चिंतामण पाटील (पोलिस उप अधीक्षक, वाचक, विशेष महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती ते एसीपी, मुंबई शहर), अविनाश प्रल्हाद पालवे (उपविभागय अधिकारी, अमरावती ग्रामीण उपविभाग, अमरावती ग्रामीण ते एसीपी, ठाणे शहर), दिलदास बलदार तडवी (उपविभागीय अधिकारी, मोर्शी उपविभाग,अमरावती ग्रामीण ते पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा),उमेश शंकर माने-पाटील (उपविभागीय अधिकारी, अकोला शहर उपविभाग, अकोला ते एसीपी, ठाणे शहर),श्रीमती कल्पना माणिकराव भरडे (उपविभागीय अधिकारी, मुर्तीजापूर उपविभाग, अकोला ते अप्पर अधीक्षक, अॅन्टी करप्शन), किरण हरिश्चंद्र धात्रक (पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), वाशिम ते अप्पर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, ठाणे), बाबुराव भाऊसो महामुनी ( उपविभागीय अधिकारी, बुलढाणा उपविभाग, बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), कोल्हापूर),
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या