💥भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशअप्पा खबुतरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन💥
✍ मोहन चौकेकर
रायपूर : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व २०१९ अंतर्गत नवीन सदस्यांची नोंदणी करून त्यांना डिजिटल कार्डचे वितरण करण्यात आले.भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेशअप्पा खबुतरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त भाजपा संघटन पर्व २०१९ अंतर्गत नवीन सदस्यांची नोंदणी करून त्यांना डिजिटल कार्डचे वितरण करण्यात आले.या वेळी रमेश देशमाने, विलास अहिर, बंडु लकडे, भिमराव खंडागळे, डॉ प्रकाश खंडागळे, किसनराव राऊत, शिवाजीराव कुटे,प्रल्हाद भालेकर, साहेबराव गवते पाटील, मोहन वाघ, रेहान संजरी, दयाराम हनवते,विष्णु सिरसाठ, शंकर तरमळे, गजानन कुळकर्णी,अजबराव पाटील,विष्णु राऊत, संजय सिरसाठ, गणेश खंडागळे, गणेश भोसले, तौफिक जमादार, शेख अनिम शेख दगडु,म जानीर म सद्दाम, प्रभाकर गायकवाड, समाधान करडेल,जमिल भिकन , सुधाकर राजपूत, भगवान राजपूत, अशोकआप्पा देशमाने, समाधान सोनुने, समाधान झाल्टे, देविदास बांडे, राजेश घाडगे, संदीप ठाकरे, संजय तरमळे, पांडुरंग तरमळे, कैलास सिरसाठ यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते...
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या