💥दर मंगळवारी-शुक्रवारी सकाळी 10.00 ते दुपारी 13.00 वाजे पर्यंत तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार💥
वडगाव – गंगाखेड दरम्यान पी.क्यू.आर.एस. मशीन वापरून रेलवे पटरी वरील स्लीपर्स बदलण्याकरिता दर आठवड्यात दोन दिवस म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी 10.00 ते दुपारी 13.00 वाजे पर्यंत तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे पुढील प्रमाणे काही गाड्यांवर याचा परिणाम होवून गाड्या उशिरा धावतील --
स्थान
पासून / पर्यंत
दिनांक
उशिरा धावणाऱ्या गाड्या
वडगाव ते गंगाखेड दरम्यान किमी 283/3 ते 297/1
सकाळी 10.00 ते दुपारी 13.00 वाजे पर्यंत
दर मंगळवारी आणि शुक्रवारी
दिनांक 12/7, 16/7, 19/7, 23/7, 26/7, 30/7, 02/8, 06/8, 9/8, 13/8, 16/8, 20/8, 23/8, 27/8, 30/8, 03/9, 06/9, 10/9, 13/9, 17/9, 20/9, 24/9.
=22 ब्लॉक्स
गाडी संख्या 57548 पूर्णा ते हैदराबाद वडगाव रेल्वे स्थानकावरून पुढे गेल्यावर हा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
1. गाडी संख्या 57554 आदिलाबाद ते परळी सवारी गाडी सकाळी 11.10 ते 12.30 वाजे पर्यंत परभणी रेल्वे स्थानकावर 80 मिनिटे थांबेल ..
2. गाडी संख्या 57540 परळी ते अकोला सवारी गाडी परळी रेल्वे स्थानकावरून तिच्या नियमित वेळ दुपारी 13.15 वाजता ऐवजी 60 मिनिटे उशिरा म्हणजेच दुपारी 14.15 वाजता सुटेल..
0 टिप्पण्या