💥मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पंजाबचे राज्यपाल विजेंद्र पाल सिंग बदनोर यांच्याकडे पाठवला💥
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिध्दू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पंजाबचे राज्यपाल विजेंद्र पाल सिंग बदनोर यांच्याकडे पाठवला आहे. बऱ्याच काळापासू सिध्दू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेदहोते. त्यात अशातच झालेल्या पंजाबच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर सिद्धू यांचे खाते देखील बदलण्यात आले होते. ज्यांनतर त्यांनी अगोदर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व नंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा पाठवला होता....
0 टिप्पण्या