💥मंडळाचे सदस्य तथा पत्रकार सुभाष सुरवसे यांचा वाढदिवसही वृक्षारोपण करुन साजरा💥
सोनपेठ शहरातल्या शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे वृक्षारोपणाला 36 दिवस पूर्ण झाले आहे दिनांक 13 जुलै 2019 रोजी भगतसिंग मित्र मंडळाचे सदस्य पत्रकार सुभाष सुरवसे त्यांचा वाढदिवस शहीद भगतसिंग मित्र मंडळ यांनी त्यांच्या हातांनी वृक्ष लावून वाढदिवस साजरा केला तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या असताना त्याप्रसंगी रामप्रसाद सारडा, युवराज पोरे, संकेत लादे, नितेश लष्करे, एकनाथ तिरमले, नरसिंग घरत, रविराज राठोड, व अन्य सहकारी उपस्थित होते...
0 टिप्पण्या