💥लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त करण्यात आले होते स्पर्धा परीक्षेचे आयोजन💥
पुर्णा/येथे आज बापु गोंधळसम्राट सभागृह,
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त व संकल्प फाउंडेशन च्या वतीने स्पर्धा परीक्षचे
आयोजन करण्यात आले होते ह्या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता ह्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विशाल कदम (शिवसेना जिल्हा प्रमुख) पो,नि सुभाष राठोड,जगदिश जोगदंड, सुशिल दळवी, गजानन हिवरे,राज नारायणकर,सलिम खुरेशी,विनोद गायकवाड उपस्थित होते तसेच पो नि, सुभाष राठोड यांनी विद्यार्थी यानां शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले
तसेच जगदिश जोगदंड यांनी विद्यार्थी यानां स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले तसेच सदरील स्पर्धे साठि विविध शालेतुन अनेक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला व प्रथम पारितोषिक अमित भगत द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक विशाल बेंडे, महेश सोनकांबळे,
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेसन जमधाडे आभार सुमित चावरे यानी मानले व संकल्प फाउंडेशन सदस्य सुनिल गायकवाड,आकाश गायकवाड, दिपक बुरड,नामदेव गायकवाड,कपिल गायकवाड,सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड,विनोद गायकवाड ई सहभागी होते...
0 टिप्पण्या