💥स्वस्तीक गणेश मंडळाची नुकतीच बैठक आरबी हेल्थक्लब वर संपन्न झाली💥
✍ मोहन चौकेकर
चिखली : दरवर्षी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणारे व स्थानिक जयस्तंभ चौकातील सन 2010 पासून सुरु झालेल्या स्वस्तीक गणेश मंडळाची नुकतीच बैठक आरबी हेल्थक्लब वर संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमते तुषार बोंद्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी रोहन मेहेत्रे, सचिव संतोष काळे, कोषाध्यक्ष श्रीकांत बोन्द्रे, सहसचिव ज्ञानेद्र भटकर, मुर्तीरक्षक दिनेश शर्मा, शुभम पाखरे, अभिषेक येन्डोले, सागर पवार, सिध्दू येन्डोले, पियुष भिमेवाल, प्रसिध्दी प्रमुख योगेश शर्मा, सागर व्यास, सल्लागार: अजीत गवळी, मनोज रुपारेलिया, निरज चौधरी, जितेश रुपारेलिया, रवींद्र निर्मळे, पुरुषोत्तम शर्मा, पवन शर्मा, नितीन शेटे, सदस्य: दत्ता खत्री, बादल पुरोहित, राहुल जयस्वाल, गौरव खंडेलवाल, अमोल दायमा, बादल पंजवाणी, चेतन निर्मळे, गौरव पेटकर, विक्की नागरे, शुभम शेटे, प्रसाद कुळकर्णी, स्वप्नील चट्टाळे, गौरव पवार, अजय पाखरे
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या