💥वयाच्या ८५ व्या वर्षी वृध्दापकाळाने झाले निधन💥
पुर्णा प्रतिनिधी..तालुक्यातिल आव्हई येथील सामाजिक कार्यकर्ते रामराव संभाजी बूचाले वय ८५ वर्षे यांचे ३१ जुलै रोजी बुधवार रोजी निधन झाले,त्यांच्या पश्च्छात २ मुल ४ मुली नातवंडे असा परीवार असुन,बुधवारी सांय.आव्हई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
0 टिप्पण्या