💥नांदेड येथील गोवर्धन घाटावर करण्यात आले त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार💥
उपासीका अंजनाबाई रघुनाथ बगाटे यांचे वयाच्या 69 व्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या डॉ. जि. व्ही. नरवाडे यांच्या लहान बहीण होत्या. त्या नांदेड येथील न्यायालयीन कर्मचारी मिलिंद नरवाडे यांच्या आई व पत्रकार विजय बगाटे यांच्या वहिनी होत्या त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथील गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील विविध स्तरावरील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
0 टिप्पण्या