💥पद्मश्री माशेलकर यांच्या सत्कार प्रसंगी शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती💥
पूर्णा/जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ,तत्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवन्त पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले रघुनाथ माशेलकर यांचे पूर्णा नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.येथील टी पॉईंटवर गुरुवारी (ता.१ ) त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. हरिभाऊ पाटील,देवीदास उमाटे ,महेश पाटील,जगदीश जोगदंड,अतुल शहाणे ,बालाजी पल्लेवाड, डॉ.बाबासाहेब काशिदे ,प्यारेलाल पटेल ,सुहास कदम ,विठ्ठल बुच्चलवार ,सुरेंद्र ठाकूर,प्रशांत ढोणे,शिवप्रसाद ठाकूर,अब्दुल रज्जाक,गणेश मालीपाटील आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या