💥थोर साहित्यिक साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांना केले विविध मान्यवरांनी अभिवादन💥
पुर्णा/ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अस्तित्व मित्र मंडळच्या वतीने थोर साहित्यिक साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना विनंम्र अभिवादन करताना अस्तित्व मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रक्षित सवनेकर,संतोष बोकारे,राहुल वाघमारे,आसेफ़ पठान,सुमित गायकवाड,हर्षद कापुरे,सुमित चावरे,संदीप नरवाडे,सागर गावड़े आदि
0 टिप्पण्या