💥"झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचा समतोल राखा" हा मोलाचा संदेश देत केले युवकांनी वृक्षारोपण💥
पुर्णा/शहरातील बोर्डीकर प्लॉटींग परिसरात आज रविवार दि.०४ अॉगष्ट रोजी मैत्रीदिनाचे औचित्य साधुन काही निसर्गप्रेमी युवकांनी "झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचा समतोल राखा" हा मोलाचा संदेश देत निसर्गाशी मैत्री
करुन निसर्गाची काळजी घेऊ त्याचे संगोपन करु
अशी प्रतिज्ञा घेत परिसरातील श्री हनुमान मंदीराच्या प्रागंणामध्ये वृक्षारोपण करीत जनसामान्यांना झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्याचा मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी सामाजीक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले मोहन गुंजकर व त्यांचे सहकारी रवी गायकवाड,विनय कराड,अजय शिंदे,लखन शिंदे,गोविंद ठाकूर,अमोल कुऱ्हे,कृष्णा बोबडे,विजय बगाटे सर,मोहन जोंधळे सर
अर्जुन शिंदे,कैलास शिंदे,दिग्विजय नागठाणे,तात्या
जिरवनकर,रामा सूर्यवंशी, धिरज गायकवाड आदी युवक उपस्थित होते...
0 टिप्पण्या