💥खान यांनी मान्यवराच्या उपस्थित नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला💥
फुलचंद भगत
मंगरुळपिर -येथील भारिपच्या डॉ गजाला खान यांनी दि 2 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवराच्या उपस्थित नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी सभागृहात
नगर परिषद सभागृह मध्ये नगराध्यक्षच्या स्वागत करण्यासाठी नप सदस्य, कर्मचारी, तथा शहरातील प्रतिष्ठत नागरिक उपस्थित होते यामध्ये माजी नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर,नगरसेवक चंदुभाऊ परळीकर, अडव्होकेट मारुफ खान अध्यक्ष वकील संघ मंगरुळपिर, उपस्थित यावेळी सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा डॉक्टर खान म्हणल्या मंगरुलपिर शहराचा पदावर असताना सुरू केलेल्या विकास काम ठप्प झाले होते आता सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेऊ असे मत व्यक्त केले यावेळी नगरसेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या