💥वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एड.दिलीप सरनाईक यांनी केले नियुक्तीपत्र प्रदान💥
मंगरुलपीर ऑगस्ट
मंगरुळपीर मो. सलीम जहागीरदार उर्फ शाहजादा यांना मंगरुळपीर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष पदि नियुक्ती केली आहे, त्यांना कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष एड. दिलीप सरनाईक वाशिम जिला अध्यक्ष यांनी नामित केले आहे. मंगरुलपीर दर्गा कार्यालयात एक समारोह
कार्यक्रम आयोजित करून कांग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले ,कॉंग्रेस कमिटीतील सर्व पदधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करतांना श्री. जहांगीरदार म्हणाले की, कॉंग्रेस कमिटीने मला खूप मोठी जबाबदारी सोपविली आहे. मी ही जबाबदारी प्रामाणिकपणाने आणि पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. यावेळी मंगरूळपीर कॉंग्रेस कमेटीचे सर्व पदअधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या