💥तालुक्यातील चोरद गावातील दुर्दैवी घटना,आरोपी पती विठ्ठल झाटे पोलीसांच्या ताब्यात💥
वाशिम- चारिञ्याच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रात्री एक च्या सुमारास घडली.मृतक शोभा झाटे वय 40 वर्ष असून,याची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत आरोपी पती विठ्ठल झाटे यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.या खुनामुळै परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन हळहळही व्यक्त केल्या जात आहे
0 टिप्पण्या