💥गंगाखेड विधानसभेत शिवसेनेचा भगवाच - शाम कदम



💥द्वितीय स्थान राखण्यासाठी उर्वरित उमेदवारांची धडपड💥

पूर्णा/गंगाखेड मतदारसंघात शिवसैनिकांनी खा.संजय(बंडू) जाधव यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण मतदारसंघ ढवळून काढला असल्यामुळे महायुतिचे ऊमेदवार विशाल कदम यांचे पारडे नक्कीच जड झाले आहे,त्यामुळे शिवसेना,भाजपा ऊमेदवार विशाल कदम यांचा विजय निच्छीत झाला आहे,अपक्षा सह ईतर पक्षाचे सर्व ऊमेदवार दोन नंबर राखन्यासाठी केविलवाना प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन नगरसेवक श्याम कदम यांनी केले.

         गंगाखेड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आज सोमवारी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.महायुतिचे ऊमेदवार विशाल कदम यांनी पुर्णा नगरअध्यक्ष,उपाध्यक्ष असतांना विविध विकासकामे केली आहेत,अध्यावत हिंदु स्मशान भुमी,नगर परिषद शॉपिंग कॉंप्लेक्स,नगर परिषद ईमारत,शहरातिल ड्रेनेज,रस्ते,पाईप लाईन तसेच 25/15 निधी अंतर्गत ग्रामिन भागातिल रस्ते,पाणी पुरवठा योजना ,पुढे बोलतांना शाम कदम म्हणाले की शिवसेना पक्ष प्रमुख मा.ऊद्धव साहेब ठाकरे आणी खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात तसेच पक्षाच्या ध्येय  धोरणा नुसार या पुढेही त्यांची वाटचाल अशिच सुरु राहणार आहे.पुर्णा तालुक्यातून विशाल कदम यांना मोठं मताधिक्य मिळवून देणार आहे. त्यामुळे मतदार संघातिल मतदारांनी शिवसेना महायुतीच्या पाठीशी राहुन भरघोस मतांनी महायुतीचे ऊमेदवार विशाल कदम यांना निवडून द्यावे....

(सोबत विशाल कदम यांचा फोटो घेणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या