💥ऊमरखेड विधानसभा मतदार संघात बंडखोरी शिवसेनेचे डॉ.विनकरे लढवताय अपक्ष निवडणूक..!



💥ऊमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघातुन आज शेवटच्या दिवशी दाखल केला उमेदवारी अर्ज💥

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले...तालुक्यातील युवा, तडफदार नेतृत्त्व, महापुरुषांच्या विचारधारेवर आपलं तन मन धन अर्पण करनारे, उच्चशिक्षित, जनतेच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी सदैव सामाजिक कार्य करणारे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणारे प्राणाची बाजी लावणारे,समाजहितासाठी सदैव सज्ज.. असणारे
 उमरखेड.....
 शिवसेनेची अपक्ष बंडखोरी करत चे तरूण तडफदार नेतृत्त्व,युवकांचा बुलंद आवाज डॉक्टर विश्वनाथ विणकर 'ऊमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघातुन', अपक्ष उमेदवार म्हणून आज #"मा. डॉक्टर विश्वनाथ विनी करे # हे  दी.4/10/2019  आज रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांच्या पत्नी व सर्व कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते.जनतेसाठी नेहमी सतर्क कार्यरत राहीन डॉ विश्वनाथ विनकरे यांनी मन ले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या