💥पुर्णेत शिवजन्मोत्सव मिरवणूकीत सहभागी शिवभक्तांसाठी संकल्प फाऊंडेशनच्या वतीने 'जलसेवा'..!

 

💥शहरातील संत शिरोमनी नरहरी महाराज चौकात करण्यात आले पाणी वाटप💥

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त पूर्णा शहरांमध्ये दि.१९ फेब्रुवारी २०२० रोजी संकल्प फाउंडेशन च्या वतीने भव्य अशा पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित चावरे यांनी या पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात शिवभक्त शिवप्रेमींनी पाणी वाटपाचा आनंद घेतला या पाणीवाटप कार्यक्रमास अण्णाभाऊ साठे नगर येथील युवा नेते राजूभाऊ नारायणकर,विनोदभाऊ गायकवाड मानवहित लोकशाही पार्टी जिल्हाध्यक्ष परभणी प्रकाश गायकवाड आकाश गायकवाड कपिल गायकवाड नागसेन जमधाडे आमित चावरे सचिन गायकवाड नामदेव गायकवाड सतिश नारायणकर उमाकांत गायकवाड प्रदुम गायकवाड आदींनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या