💥तालुक्यातील चुडावा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद💥
पुर्णा (दि.९ नोव्हेंबर) तालुक्यातील मौ.लिखा पिंपळगाव येथील गंगाजीबापू देवस्थान जवळील गोदावरी नदीपात्राच्या घाटाजवळ आज सोमवार दि.९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी अंदाजे ७५ ते ८० वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह आढळला असून सदरील घटने संदर्भात चुडावा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरील वृध्द महिलेस कोणी ओळखत असल्यास मो.क्र. 9923441980/8805981652 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चुडावा पोलीस प्रशासनाने केले आहे....
0 टिप्पण्या