💥येत्या २५ जानेवारी २०२१ रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण💥
पालम / प्रतिनिधी
पालम तालुक्यातिल फरंकडा येथिल दिग्रस बंधा-यातील बाधीत झालेलेल्या शेतजमिनिचा मोबदला अध्यापही मिळालेला नाही म्हणुन फरंकडा येथिल शेतक-यानी शेतजमिनीचा मोबद्दला मिळावा यासाठी मा.जिल्हाधीकारी परभणी यांच्याकडे दि. 23/11/2020 रोजी निवेदन दिले होते अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नाही. डिग्रस बंधाऱ्यातील- फरकडा गावच्या शेतक-याना 30ते40 शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही देण्यात यावा परंतु उर्वरित शेतक-यांना तात्काळ वाटप करावा आणी फरंकडा या गावामधील सर्वे नंबर 144 मधील उर्वरित शेत-यांना जमिनीचा मावेजा मिळाला नसुन तो तात्काळ देण्यात यावा अन्यथा दि.25 जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोशन करण्याचा इशारा प्रसाद सखा हारी पौळ ,रामेश्वर बालासाहेब पौळ व अदी शेतक-यानी दिला आहे याची गांभीरयाने दखल घ्यावी.असे निवेदनात मटले आहे.
0 टिप्पण्या