💥शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन💥
पुर्णा (दि.१२ डिसेंबर) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी रिपब्लिकन सेनेकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.प्रकाश दादा कांबळे जेस्ट नेते मा.उत्तम दादा खंदारे नगरसेवक पूर्णा मा राकुमार सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना परभणी मा तुषार भाऊ गायकवाड युवा वंचित बहुजन आघाडी परभणी मा विनोद गायकवाड जिल्हा अध्यक्ष मानवहित लोकशाही पार्टी परभणी मा दाजीबा लोखंडे मा प्रेमानंद ढगे ( रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष परभणी)युवा नेता रवि गायकवाड,मा ॲड.सिध्दांत गायकवाड मा शामसुंदर काळे मा विजय खंडागळे मा राहुल धबाले व सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
0 टिप्पण्या