💥नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती ॲड.राजेश भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन💥
पुर्णा (दि.१६ जानेवारी) - शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील विजयनगर परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे याकरिता नव्याने कार्यान्वित करण्यात येत असलेल्या पाईप लाईचे आज शनिवार दि.१६ जानेवारी २०२१ रोजी पुर्णा नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती ॲड.राजेश भालेराव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी नगरसेविका शमीम बी शेख शरिफ , नगरसेवक विरेश कसबे,नगरसेवक अमजद नूरी,मुजीब पठान,शेख बाबा,गणी खुरेशी,शाहरुख आदींसह परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 टिप्पण्या