💥नामांतर लढ्यातील शहिदांना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले💥
पूर्णा (दि.१४ जानेवारी) शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनाच्या निमिताने नामांतर लढ्यातील शहिदांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज गुरूवार दि.१४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास डॉ.आंबेडकर चौक येथे त्रिशरण पंच शिल बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. यावेळी रिपाई नेते प्रकाश कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष शामराव जोगदंड एम.यु.खंदारे नगरसेवक मधूकर गायकवाड,नगरसेवक उत्तम खंदारे,नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित,रौफ कुरेशी,शाहीर विजय सातोरे,दिलीप गायकवाड बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे,अमृत कऱ्हाळे,अतूल गवळी,यशवंत लांबसोगे,मनोज खिल्लारे,भिमराव जोंधळे,यांच्या सह महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीकांत हिवाळे यांनी केले...
0 टिप्पण्या