💥क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण...!



💥सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत💥

✍️ मोहन चौकेकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वत: सचिनने ट्विट करत माहिती दिली.

सचिनने ट्विटमध्ये काय म्हटलं ? :

मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे दरम्यान, सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत....            

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या