💥अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे💥
बिड (दि.6 एप्रिल) : बीड जिल्ह्यात मंगळवारी 6 एप्रिल रोजी दुपारी 2-00 वाजता प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये 716 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक नवे बाधित हे अंबाजोगाई शहर व तालुक्यात 161 संख्येने आढळले आहेत.त्या खालोखाल बीड -131,आष्टी -98,परळी -88, केज -64, गेवराई -43, माजलगांव -34, पाटोदा -31,धारुर -31, वडवणी -6 असे एकूण 716 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बीड जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 2237 जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी दुपारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये 716 पॉझिटिव्ह आणि 1521 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत....
0 टिप्पण्या