💥त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे💥
पूर्णा (दि.१२ मे २०२१) - येथील डॉ.आंबेडकर नगर परिसरातील ज्येष्ठ धम्म उपासिका सजाबाई रामजी खंदारे यांचे दिर्घ आजाराने मंगळवार दि.११ मे २०२१ रोजी रात्री निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. रेल्वे कर्मचारी राजकुमार खंदारे यांच्या त्या आई होत्या भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम.यू.खंदारे यांच्या त्या भावजय होत्या.आज बुधवार दि.१२ मे २०२१ रोजी दुपारी १-३० वाजेच्या सुमारास अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले....
0 टिप्पण्या