💥पोलिसांनी केला २ वेळा हवेत गोळीबार : अधिकारी कर्मचारी जखमी💥
औंढा नागनाथ : येथील पोलीस ठाण्यात किरकोळ मोबाईल च्या करणावरून २०० च्या वर जमावा चडून आला होता या वेळी जमाव आक्रमक होऊन पोलीस ठाणे व कर्मचारी यांच्यावर तुफान दगडफेक केली जमाव जास्त असल्याने पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांनी हवेत गोळीबार केला या दगडफेकीत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुढे ,सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, यांच्या सह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत ही घटना आज शनिवार दि.१५ मे २०२१ रोजी दुपारी १२: ३० ला घडली आहेत .
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कॉम्बिनग ऑपरेशन सुरू केले आहे ७ ते ८ आरोपी पकडले आहेत ३० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेर घटनास्थळी दगडांचा खच पडला आहे त्याच प्रमाणे घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश कालासगर यांच्या सह जिल्ह्यातील अधिकारी दाखल झाले आहेत...
0 टिप्पण्या