💥त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले व तीन मुली आहेत💥
पूर्णा (दि.२३ मे २०२१) :- येथील सेवानिवृत्त रेल्वे स्टेशन अधिक्षक महेंद्र निकाळजे यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याची वार्ता पसरताच रेल्वे विभागासह शहरातही शोकाकुल पसरली निर्माण झाले.
पूर्णा रेल्वे स्थानकावर स्टेशन अधिक्षक या पदावर कार्यरत असतांना एका वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले ६१ वर्षीय महेंद्र निकाळजे यांचे नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने शनिवार दि.२२ मे २०२१ रोजी सायंकाळ सुमारास निधन झाले शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन मुली आहेत...
0 टिप्पण्या