💥योगेश सुनिलराव काळे यांच दुखःद निधन💥
वसमत (दि.२९ मे २०२१) - शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष,विद्यमान नगरसेवक सुनीलराव काळे यांचा मुलगा योगेश काळे ह्याच काल शुक्रवार दि.२८ मे २०२१ रोजी मध्यरात्री दुखःद निधन झाल.
त्यांच्यावर आज शनिवारी वसमत येथे सकाळी १०-०० वाजता कौठा रोड वरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ईश्वर त्यांना या दुखातुन सावरण्याची शक्ती प्रदान करो...
*भावपूर्ण श्रध्दांजली* 🌹🌹🌹🌹🌹
*vctnews.com*
0 टिप्पण्या