💥जिल्ह्यात आज शुक्रवारी १ कोरोनाबाधीत रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू💥
परभणी (दि.१८ जुन २०२१) - परभणी जिल्हात आज शुक्रवार दि.१८ जुन २०२१ रोजी नव्याने ४९ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज शुक्रवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज शुक्रवार दि.१८ जुन २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ३८० कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून जिल्ह्यात आजपर्यंत ५०५८१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४८९३१ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२७० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या