💥संतप्त कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात राज्य व केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली💥
परभणी (दि.२१ जुन २०२१) : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांनी आज सोमवार दि.२१ जुन २०२१ रोजी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवनासमोर जोरदार रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक दुतर्फा पाऊनतास ठप्प होती. संतप्त कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संदर्भात राज्य व केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात गोविंदराव यादव, चक्रधर उगले, नानासाहेब राऊत, अनिल गोरे, डॉ. सुनील जाधव, तुकाराम गुंगे, किरण सोनटक्के, नंदाताई राठोड, सुधाकर आंदोले, सुभाष पांचाळ, बबन मुळे, अंगद बनसोडे, अॅड. आर.एन. गायकवाड, सुदर्शन बोराडे, डॉ. विठ्ठल घुले, दिगंबर जाधव, अॅड. आर एन. गायवकवाड, गोपीनाथ राठोड, डॉ. मदन लांडगे, चंद्रकांत डहाळे, श्रावण देशमुख, सुधाकर आंदोले, राणोबा मेहेत्रे, गंगाधर यादव, दत्तात्रय मायंदळे, मुंजाभाऊ गायकवाड, शेषराव थोरात, डॉ. गोविंद कामटे, पवन कर्हाळे, शंकर माने, जिजा थोरात, संतोष वाघमारे, पांडुरंग चिंचाणे, आशिष हारकळ, सुमित जाधव, कैलास हारकळ देवराव हारकळ, गंगाधर पांचाळ, ज्ञानेश्वर पांचाळ, मनिष सूर्यवंशी, किरण डाके, साहेबराव जाधव, विष्णू थोरात, प्रकाश थोरात, नारायण पितळे, गोविंद हारकळ, प्रभाकर कुर्हे, वाजेद कुरेशी, तहेसीन देशमुख, सय्यद दाऊद अली, मतीन तांबोळी, नानासाहेब निकाळजे, अरुण हारकळ, भारत मुंजे, दिगंबर कटारे, संजय कटारे, बालासाहेब कटारे, शिवाजी कटारे, बालासाहेब कटारे, बालासाहेब बुलबुले. शाम वसेकर, राम रासवे, सावता रासवे, सिध्दांत हाके, प्रभू जाधव, एन.आय काळे, बंडू मेहेत्रे, अनिल मेहेत्रे, विश्वनाथराव थोरे, कृष्णा कटारे या आंदोलन कर्त्या विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांना एक निवेदन पाठविले. त्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय आरक्षण कायम राखावे, जनगनना जात निहाय करावी यासह एकूण १९ मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले....
0 टिप्पण्या