💥कार्यक्रमास मनसे जिल्हाध्यक्ष रुपेस सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती💥
हृदयसम्राट युवकांचे प्रेरणास्थान,मनसे पक्षप्रमुख,श्रीमान राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसा निम्मित पूर्णा शाहरातिल राजाराम बापु सभागृह येथे गोविंद (राज) ठाकर शहराध्यक्ष व अनिल बुचाले तालुका अध्यक्ष यांचा वतीने भव्य रक्तदान शिबिर अयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष रुपेस सोनटक्के पत्रकार दौलत भोसले हे उपस्थित होते
करोना काळात कोविड योद्धा म्हणून उक्रुस्ट कार्य करणाऱ्या डॉक्टर व पत्रकार प्रतिनिधि स्वरुपांत सत्कार करण्यात आला यावेळी , डॉ देशमुख ,डॉ काकड़े ,डॉ फारुखी डॉ चव्हान,डॉ भाबरे मैडम डॉ पूजा भौड याच बरोबर पत्रकार बांधवांच दौलत भोसले,बाळू पाथरकर, सतीश टाकळंकर ,दिनेश दादा चौधरी संपत तेली राजू गायकवाड़,जाकीर पठाण यांचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाला मनसे चे गोविंद (राज) ठाकर ,अनिल बुचाले , बालाजी वाघ,पंकज राठोड पवन बोबडे, दत्ता धनवते , बापूराव पेदमपल्लि,शाहु तनपुरे शेख गौस,गोविंद भोसले ,सुरेश क्रुह्रे, भगवत गिराम,राजेश यादव,आदी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते...
0 टिप्पण्या