💥खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना खरीप हंगाम पेरणी करिता खते बी-बियाणांचे वाटप💥
वसमत (दि.१३ जुन २०२१) - वसमत शहरात आज रविवार दि.१३ जुन २०२१ रोजी राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री युवा सेना प्रमुख मा.ना.श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव,युवा सेना विस्तारक अभिषेक शिर्के,हिंगोली जिल्ह्याचे लाडके खासदार हेमंत भाऊ पाटील,जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दादा बांगर,माजी आमदार जय प्रकाश मुंदडा उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे,यांच्या मार्गदर्शाखाली वसमत द बँक कॉलनी व बालाजी नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले व ठक्कर कॉम्प्लेक्स येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना खरीप हंगाम पेरणी करिता खते बी-बियाणे याचे वाटप हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख बाजीराव सवंडकर श्रीनिवास पोरजवार शरह प्रमुख काशीनाथ भोसले तालुका प्रमुख राजू चापके विलास नरवाडे संदीप कातोरे संभाजी बेले सोनू वाघमारे काशिनाथ भोपे सचिन काटेकर शशिकुमार कुलथे धीरज कुलथे नांदगावकर सर कराळे सर मुंडीक सर मिरकुटे सर महेश तळणकर अनिरुध्द देशपांडे दिनेश अलगुंडे शुभम भोपळे वैभव कुलकणी नागेश डाढाळे सुरज सरोदे तुषार सुर्यवंशी व शिवसेना व युवा सेनेची पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 टिप्पण्या