💥राज्यातील कोणत्या जिल्ह्याला दिलासा ? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर💥
✍️ मोहन चौकेकर
▪️जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे दर शुक्रवारी नियमावली जाहीर होणार असून यानुसार तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे हे समजणार आहे. त्यानुसार सरकारने या आठवड्याचे (14 ते 20 जून) नियमावली जाहीर केली आहे.
💥जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर ?
▪️अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 63 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️अकोला जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5. 37 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️अमरावती जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️औरंगाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.35 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.22 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️भंडारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.22 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️बुलढाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.37 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️चंद्रपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट ०. 87 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.64 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️गडचिरोली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.55 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 0.83 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️हिंगोली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.20 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.82 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️जालना जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.44 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 15.85 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️लातूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.40 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.36 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 1.19 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 06 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 7.12 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5.16 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️पालघर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 4.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 11.11 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️रायगड जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 13.33 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 14.12 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 6.89 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 11.30 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 11.89 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️सोलापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 3.43 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 5. 92टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️वर्धा जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2. 05 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪वाशिम जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.25 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
▪️यवतमाळ जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट 2.91 टक्के आहे. त्यामुळे या आठवड्यात जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या