💥राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती💥
कालपर्यंत महाराष्ट्रात ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे वय अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं शक्य आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या