💥जिल्ह्यात आज गुरूवारी सुदैवाने एका ही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू नाही💥
परभणी (दि.०२ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज शुक्रवार दि.०२ जुन २०२१ रोजी नव्याने १४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज शुक्रवारी सुदैवाने एका ही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
दरम्यान जिल्ह्यात आज शुक्रवार दि.०२ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात २८० कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या २१ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५०९४४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९३८१ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....
0 टिप्पण्या