💥जिल्ह्यात आज शनिवारी सुदैवाने एका ही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू नाही💥
परभणी (दि.०३ जुलै २०२१) - परभणी जिल्हात आज शनिवार दि.०३ जुन २०२१ रोजी नव्याने १७ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज शनिवारी सुदैवाने एका ही कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
दरम्यान जिल्ह्यात आज शनिवार दि.०३ जुलै २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात २७३ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत असून रुग्णालयात उपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या २४ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात आजपर्यंत ५०९६१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४९४०५ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२८३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे....
0 टिप्पण्या