💥या कार्यक्रमास काँग्रेसचे नागसेन मेरजे यांची प्रमुख उपस्थिती💥
जिंतूर प्रतिनिधी /बी.डी. रामपूरकर
तालुक्यातील चाँदज येथील विश्वशांती विहारात शुक्रवारी बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापणा भदत्न सी संघमित्र यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी गावातून बुध्दमुर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमास काँग्रेसचे नागसेन मेरजे, देशमुख, शरद चव्हाण, सरपंच अरुण गजभारे, उप सरपंच केतन आंभोरे, माजी सरपंच प्रकाश आंभोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी धम्मदेशना, खिरदान व भोजनदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत भगवान गजभारे, विठ्ठल खंदारे, भगवान बाव्हळ, ज्ञानेश्वर निकाळजे, वामण आंभुरे, मधुकर आंभुरे, शेषराव आंभुरे, नितीन पौळ, सदासिव गजभारे, आशोक वाकळे, रंगनाथ वाकळे, महादेव खरात, शिवाजी साबळे, बाबाराव गजभारे, अजय गजभारे, प्रविन गजभारे, सुदाम वाव्हळ जिजाभाऊ गजभारे, छायाबाई गजभारे, रमाबाई गजभारे, अनिताताई गजभारे, इंद्राबाई गजभारे आदींची उपस्थिती होती....
0 टिप्पण्या