💥याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के यांचे हस्ते शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले💥
पूर्णा (दि.३० मे २०२२) - शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते दिलीपबापू धोत्रे,मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्यउपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसेचे परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या नेतृत्वात व मनसे शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आनंद नगर परिसरात काल रविवार दि.२९ मे २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे अत्यंत जल्लोशात उदघाटन झाले. याप्रसंगी पक्षाचे, जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी तालुका अध्यक्ष अनिल बूचाले , पवन बोबडे तालुका अध्यक्ष मनविसे,बालाजी वाघ शहर अध्यक्ष मनविसे,पंकज राठोड शहर ,उपाध्यक्ष राजेश यादव , शहर उपाध्यक्ष बालाजी शिंदे,शाखाध्यक्ष गुरु पूरी, नागेश हेंडगे ,सोनू कांपसे , भगवत ढोने ,लखन सूर्यवशी ,गोलू भोसले ,यांच्यासह अनेक पदाधिकारी- महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांनी केले होते
0 टिप्पण्या