💥अनिल गोस्वामी यांचा अतिषबाजी करत पेडे वाटप करून भव्य सत्कार करण्यात आला💥
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटी बोरगाव ( धडी) येथील शेतकरी विकास पॅनलच्या सर्वाच्या सर्व १३ पैकी १३ जागावर भरघोसमतानी निवडुण भव्य दिव्य एक साईड विजय प्राप्त केल्याबद्दल अनिल गोस्वामी यांचा अतिषबाजी करत पेडे वाटप करून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ मदन लांडगे संस्थापक अध्यक्ष वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र,प्रशांत अमरावतीकर, शिवसांब वारकड ,संजय जैताडे अशोक पाटील, बालाजी मानके, ,, रूद्रेश मारडे आदी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या