💥राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप....!


💥तसेच राष्ट्रवादी काँग्रेस  सेनगाव तालुका आढावा बैठक संपन्न💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेनगाव तालुका  कार्यकारिणीची आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती अनुषंगाने बैठक हॉटेल सुरुची  येथे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण  यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी नवनियुक्त युवक पदाधिकारी यांना नियुक्ती देण्यात आल्या .  सर्व विभागाचे तालुका अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फ्रंटल सेल, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विद्यार्थी, सामाजिक न्याय विभाग,ओ.बी.सी सेल, सेवादल सेल,आदींची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही प्रश्न हाताळण्यात आले पक्षवाढीसाठी काय करता येईल यावरही चर्चा झाली. बूथ संघटन मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे यावर चर्चा झाली यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दादा चव्हाण ,विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे ,परमेश्वर इंगोले युवक प्रदेश सचिव ,रविभाऊ गडदे तालुका अध्यक्ष सेनगाव  ओबीसी सेल जिल्हाअध्यक्ष अशोकराव शिरामे सर 

उद्योग व्यापार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संचित गुंडेवार राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष संदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष वैशालीताई वाघ ,युवक तालुकाअध्यक्ष देविदासजी गाडे, युवक शहराध्यक्ष सत्यम देशमुख ,नगरसेवक राजकुमार देशमुख ,नगरसेवक गजानन मानकर , नगरसेवक उमेश देशमुख ,अमोल गोरे,रविकुमार लांडे ,ओम शिंदे ,राजू गिते ,, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

* राष्ट्रवादी युवक नवनियुक्त पदाधिकारी :-

1)करण अंबादास घोंगडे  :-राष्ट्रवादी युवक काँग्रेस सेनगाव सोशल मीडियाअध्यक्ष

 2)राजू मारोती वाणी :-राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस 

3) लक्ष्मण विश्वनाथ गिते :-राष्ट्रवादी युवक तालुका सहसंघटक 

4)नागेश जगताप :- राष्ट्रवादी युवक तालुका सहसचिव

  5) आदित्य गजानन कुटे:- राष्ट्रवादी युवक तालुका प्रसिध्दी प्रमुख

 6) नवनाथ अशोक वाणी :- सहसंघटक राष्ट्रवादी युवक

7)सुशिल दयानंद कांबळे  :-तालुका संघटक  राष्ट्रवादी युवक 

8)समाधान रमेश वाणी :- सदस्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस सेनगाव

9) राजू गिते :- तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सेनगाव ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या