💥तर शालेय समितीच्या उपाध्यक्ष पदावर गंगासागर दत्तराव गायवाड💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शालेय शिक्षण समितीची निवड आज दि 12/07/2022 रोजी करण्यात आली आहे या वेळी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी आज पालक मेळावा घेण्यात आला पालक सभेमधे शासन निर्णयाप्रमाने 16 सदस्या पैकी 12 सदस्य हें पालका मधून निवड करण्यात आली आहे 50%महिला व 50% टक्के पुरुष या प्रमाणे हि निवड करण्यात आली आहे ईतर सदस्यांपैकी शाळेचे मुख्याध्यापक पदसिद्ध सचिव एक शिक्षण प्रतिनिधी व एक शिक्षण तज्ञव एक ग्रामपंचायत सदस्य या प्रमाणे निवड करण्यात आली आहे.
शालेय समितीच्या अध्यक्षपदी रवि क्षीरसागर व उपाध्यक्ष गंगासागर दत्तराव गायवाड .मीना शरद निरगुडे .ग्रामपंचायत सदस्य .शिवशंकर निरगुडे पत्रकार शिक्षण तज्ञ मुख्याध्यापक गाडेकर सर सचिव .श्रीकांत पोपळघट सर शिक्षक प्रतिनिधी सुरेखा भारत वाकळे .जनाबाई शिवाजी कोकर .माधव जाधव .रवि निरगुडे नंदाबाई गायकवाड .शिवाजी गायकवाड .कौशल्या अश्विन हराळ.छत्रपती हराळ यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे यावा वेळी उपस्थिती शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक गाडेकर सर .पोपळघट सर महाले सर .पवार सर .मोरे सर .बोराडे सर यांची उपस्थिती होती....
0 टिप्पण्या