💥परळी शहरातील भिमानगर व नागसेन नगर येथील रस्ते व नाल्या तात्काळ बांधण्यात याव्यात.....!


💥वंचित युवा आघाडीच्या वतीने देण्यात आले मुख्याधिकारी यांना निवेदन💥                

परळी वैजनाथ (दि.११ आगस्ट) - परळी शहरातील भिमानगर व नागसेन नगर या दलित वस्त्यातील रोड नाल्या बांधून देण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक दिवसांपासून परळी शहरातील भिमानगर व नागसेन नगर या दलित वस्त्या विकासा पासून वंचित राहिले असून या विभागात रोड व नाल्याची खूप दुरावस्था झाली असून या विभागातील रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाणे मुश्किल झाले आहे तर वयस्कर मानसाना चलने अवघड झाले असून लवकरात लवकर या भागात रोड व नाल्या करण्यात याव्यात अन्यथा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भिमानगर येथील चिखलमय रस्त्यात परळी नगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय निलेश विश्वकर्मा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे वंचित बहुजन युवा आघाडीचे दबंग जिल्हाध्यक्ष भगवंत आपा वायबसे यांच्या नेतृत्वाखाली व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत  रोडे जिल्हा सचिव अडवोकेट संजय रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे जिल्हा उपाध्यक्ष साहेब राव रोडे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय  गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश भैय्या सरवदे युवक तालुका उपाध्यक्ष अवि मुंडे युवा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार भाई वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष सचिन भाऊ रोडे युवा तालुका कार्यकारणी सदस्य आदर्श जंगले वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम भैया जगतकर यांच्या वतीने करण्यात येईल अशा प्रकारचे लेखी निवेदन परळी नगरपालिकेला दिले असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ गवळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका  अध्यक्ष राजेश सरवदे तालुका उपाध्यक्ष अवी मुंडे जिल्हा कार्यकारणी सदस्य बाळासाहेब किरवले वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार भाई शहर उपाध्यक्ष सचिन भाऊ रोडे व वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर इत्यादीच्या या निवेदनावर सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या