💥असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण गीता गुठ्ठे यांनी केले💥
परभणी (दि.14 डिसेंबर) : परभणी शहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये स्थालांतरीत करण्यासाठी सर्व सोयी - सुविधा युक्त 75 मुलांचे निवासाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित भाडे दराने इमारत भाडेतत्वावर देणाऱ्या इच्छुक इमारत मालकांनी तात्काळ सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत येथे संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण गीता गुठ्ठे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या