🌟वैकुंठवासी श्री संत मारुती महाराज संस्थान सोलापूर रोड श्री क्षेत्र पंढरपूर येथे हभप.एकनाथ महाराज सदगीर यांचे हरी किर्तन🌟
पंढरपूर (दि.२४ जुन २०२४) - किर्तन महर्षी वैकुंठवासी श्री संत मारुती महाराज दस्तापुरकर (परभणी) यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक ३० जुन २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १२-०० या वेळेत वैकुंठवासी श्री संत मारुती महाराज संस्थान सोलापूर रोड श्री क्षेत्र पंढरपूर येथे हभप. एकनाथ महाराज सदगीर ठाणे यांचे हरी किर्तन होईल नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या हरीकिर्तनास व महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. गुरुवर्य श्री.अच्युत महाराज दस्तापुरकर यांची केले आहे
0 टिप्पण्या