🌟बुलढाणा जिल्ह्यातील दै.दैशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे वाढदिवस विशेष.....!


🌟नाॅनस्टाप,अखंडपणे चालू असणाऱ्या वृत्तप्रवासाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा - मोहन चौकेकर 

अत्यंत अस्थिर असलेल्या पत्रकारीतेमध्ये पेपर,वर्तमानपत्र न बदलता, नाॅनस्टाप दैशोन्नती सारख्या आघाडीच्या एकाच वर्तमानपत्रात गेल्या 25/26 वर्षांपासून काम करणारे गेल्या 25 वर्षांपासून  दैनिक दैशोन्नतीमध्ये नाॅनस्टाप,अखंड व अविरतपणे   राजकीय, सामाजिक,आर्थिक, धार्मिक, समाजकारण , आदी विविध विषयांवर  व वेळ प्रसंगी प्रासंगिक घटनावर आधारित अत्यंत सडेतोड, वास्तववादी, व अत्यंत निर्भीडपणे लिहणारे, बुलढाणा जिल्ह्यातील भले,भले व मोठे,मोठे राजकारणी ज्यांच्या सडेतोड व निर्भीड लिखाणाला टरकुन असतात,राजेंद्रजी काळे हे माता सरस्वती देवीचा वरदहस्त असलेले व शब्दप्रभु ओळखले जाणारे सिद्धहस्त पत्रकार असल्याने नेहमीच  राजेंद्रजी काळे  यांचे सर्वच लिखाण ,लेख, कविता, अतिशय सुंदर व  मार्मिक भाषेत असतात गेल्या 25 वर्षांपासून दैनिक देशोन्नतीमध्ये दर सोमवारी नाॅनस्टाप अखंडपणे अविरतपणे वृत्तदर्पण लिहणारे, काल 5 जुन 2023 रोजी सोमवारी रोजी ज्यांनी वृत्त दर्पणचा 905 वा भाग लिहला होता शब्दांचे जादुगार म्हणून व शब्दप्रभु ओळखले जाणारे  वृत्तदर्पणकार,सिद्धहस्त पत्रकार, प्रसिद्ध वृत्त निवेदक, मराठी पत्रकार परिषदे राज्य उपाध्यक्ष असलेले तथा  दैनिक दैशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असलेले आमचे मित्र

मा.राजेंद्रजी काळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मा राजेंद्रजी काळे आपल्या या नाॅनस्टाप,अखंडपणे चालू असणाऱ्या वृत्तप्रवासाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा ! 

*शुभेच्छुक : पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख 🎂🎂💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या