🌟परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मा.डॉ.दिलीप म्हैसेकर यांची भेट...!


🌟यावेळी त्यांचा परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला🌟


परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मा डॉ दिलीप म्हैसेकर संचालक,संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी भेट दिली असता त्यांचा यथोचित सत्कार परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. 

त्यावेळी अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे,सुभाषदादा जावळे पाटील,डॉ राजू सुरवसे, रामेश्वर शिंदे,राजकुमार भामरे ,डॉ विवेक कुलकर्णी, एडी.पवन निकम,एडी. दत्तात्रय झुटे,डॉ धर्मराज चव्हाण,एडी,जी.आर. देशमुख, सोपानराव शिंदे, अरुण पवार, कुणाल गायकवाड, राजेश बालटकर, भगवानराव मोहिते, सुनील घांटगे आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या