🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १.२ मिलीमीटर पाऊसाची नोंद....!


🌟जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस सेलू तालुक्यात ०.१ मिलीमिटर पाऊस🌟 

परभणी (दि.१४ ऑगस्ट २०२३) : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर गेल्या २४ तासात सरासरी १.२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक पुर्णा तालुक्यात ४.२, परभणी ३.१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर मानवत १.३, सोनपेठ १, पाथरी, ०.५, पालम ०.३ गंगाखेड आणि जिंतूर ०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पाऊस सेलू (०.१) झाला आहे.......   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या