🌟पुर्णा पंचायत समिती कार्यालय अधिकारी/कर्मचाऱ्यां अभावी पडले ओस🌟
🔴भाग : 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते पूर्णा तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत उपस्थित रहावे आशा आशयाचे निवेदन दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी म्हणून आज पंचायत समिती कार्यालय पुर्णा येथे मनसेच्या तालुका अध्यक्ष अनिल बुचाले शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर उपशहर अध्यक्ष पंकज राठोड योगेश भोसले, सुनील भोसले,गोपाळ कदम शेख बुरहान सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी ठीक 10:00 वाजता भेट दिली असता कार्यालयात कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले प्रत्येक विभागात एखादा कर्मचारी उपस्थित होता.
सर्व कर्मचारी किती निष्काळजीपणा व भेद जबाबदार आणि वागतात हे तालुक्यातील जनतेने पहावे व तालुक्यातील प्रशासनाने या गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.....
0 टिप्पण्या