🌟अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील अत्याचारग्रस्त दलीत युवकाची मा.मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी घेतली रूग्णालया भेट....!


 🌟जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना जखमी तरुणास सहकार्य करण्याची केली सूचना🌟


अहमद नगर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आज अहमदनगर जिल्हा मधील हरेगाव येथील अत्याचारग्रस्त दलीत युवकाची रूग्णालय मध्ये भेट घेऊन त्याचे प्रकृतीची विचारपूस करून नगर जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकारी यांना जखमी तरुणास सहकार्य करण्याची सूचना देऊन आरोपींनी क्डक शासन होण्याच्या दृष्टीने तात्काळ हालचाल करणेबाबत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी सूचित केले, यावेळी अहमदनगर जिल्हा भीम शक्ती संघटना चे जिल्हा अध्यक्ष संदीप मगर, राज्य सरचिटणीस भाऊ साठे यांचेसह नगर जिल्हा मधील भीम शक्ती संघटना चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या